Archive For February 2, 2018

अर्थसंकल्प : विशेष माहिती

By |

दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. या अर्थसंकल्पाबाबत काही महत्त्वाच्या बाबी येथे जाणून घेऊ. बजेट (अर्थसंकल्प) या शब्दाची उत्पत्ती फ्रेंच शब्द ‘बुगेट’ पासून झाली आहे. याचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. बजेट हा शब्द इंग्लंडमध्ये सर्वप्रथम १७३३ मध्ये वापरण्यात आला. वित्तीय वर्षांतील सरकारचे अंदाजे खर्च व उत्पन्न यांची सर्व माहिती व त्याचबरोबर…

Read more »

डिजिटल इंडिया योजना

By |

       बदलत्या काळात कोट्यवधी भारतीयांचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आखलेल्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे १ जूलै २०१५ रोजी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये (नवी दिल्ली) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य समारंभात उद्घाटन केले. “आय ड्रीम ऑफ ए डिजिटल इंडिया” अशा शब्दात मोदींनी भाषणाची सुरुवात केली. डिजिटल शक्तीला समजून घेणे आवश्यक असून, त्यातून कोट्यवधी भारतीयांची…

Read more »

पंतप्रधान विद्यालक्ष्मी कार्यक्रम

By |

      उच्चशिक्षणासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने ‘विद्यालक्ष्मी’ या अभिनव उपक्रमाची मुहूर्तमेढ १५ ऑगस्ट २०१५ रोजी रोवली आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केल्यानंतर पाच सार्वजनिक बँकांची सेवा उपलब्ध होणार आहे. जेणेकरून कर्ज मिळविण्यातील अडचणी संपुष्टात येण्याची शक्यता आहे.       या उपक्रमासाठी केंद्राने www.vidyalakshmi.co.in या पोर्टलची निर्मिती केली आहे….

Read more »

देयक बँका (Payment Banks)

By |

      २० ऑगस्ट २०१५ रोजी रिझर्व्ह बँकेने विविध ११ उद्योग, कंपन्यांना देयक बँका स्थापन करून बँकिंग व्यवहार करण्यास प्राथमिक मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर देयक बँकांसंबंधी काही महत्वाची माहिती…………  डॉ. नचिकेत मोर समिती  २३ सप्टेंबर २०१३ रोजी रिझर्व्ह बँकेकडून आरबीआयचे संचालक डॉ. नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस फॉर स्मॉल बिझनेसेस अँड लो इन्कम हाउसहोल्ड्स…

Read more »

स्टार्ट-अप इंडिया योजना

By |

देशातील तरुणांनी उद्योजक होण्यासाठी प्रवृत्त व्हावे, लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, त्यातून अधिकाधिक रोजगाराची निर्मिती व्हावी यासाठी आखण्यात आलेल्या ‘उद्यमारंभ भारत’ (स्टार्ट-अप इंडिया) या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला १६ डिसेंबर रोजी मूर्त रूप आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे या योजनेचे उद्घाटन केले. यावेळी अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमधील स्टार्टअप कंपन्यांच्या प्रतिनिधींसह देशातील सुमारे १५०० स्टार्टअपचे प्रतिनिधी…

Read more »

कविवर्य मंगेश पाडगावकर

By |

‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असं म्हणत मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवणारे, जगण्याचं बळ देणारे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कण्हत कण्हत न जगता गाणं म्हणत जगायला शिकविणाऱ्या मंगेश पाडगावकर यांनी त्यांच्या कवितांतून व गीतांतून रसिकांना अखंड…

Read more »

८८वा ऑस्कर पुरस्कार सोहळा

By |

जगभरातील रसिकांना उत्सुकता असलेल्या ८८व्या ऑस्कर अकादमी चित्रपट पुरस्कार वितरणाचा सोहळा लॉस एंजलिस येथे पार पडला. चर्चमधील मुलांच्या लैंगिक शोषणाची भांडाफोड करणाऱ्या पत्रकारांची गोष्ट सांगणाऱ्या टॉम मॅककार्थे दिग्दर्शित ‘स्पॉटलाइट’ या चित्रपटाने यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळवला. लिओनार्डो डी काप्रिओला ‘रेव्हनंट’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर ब्री लार्सन या अभिनेत्रीला ‘रूम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार…

Read more »